Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी उपसरपंचाने जीवन संपवल
Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यातल्या सासुर गावात (Sasur Village) घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी सकाळी एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण या घटनेमागे एका नर्तिकेसोबतचे प्रेमसंबंध आणि पैशांसाठीचा दबाव कारणीभूत असल्याचे समोर … Read more