मैत्रीचा भयानक शेवट! मित्राला वाचवायला गेला पण दोघेही…; काळजाचं पाणी करणारी घटना..
अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळकी धरणात दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोहायला गेलेला तरुण बुडत असल्यामुळे त्याच्या मित्राने धरणाच्या पाण्यात उडी घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Amravati two friends dead in dam) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more