९०० करोड कमावणाऱ्या ‘या’ चित्रपटाने सलमान खानला बनवले बाहुबली, फक्त दोन चित्रपट झाले फ्लॉप

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे(Salman Khan) चाहते जगभर पसरलेले आहेत. अभिनेता सलमान खानचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेता सलमान खानचे जवळपास सर्वच चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. २००९ सालापासून चालत आलेली ही प्रक्रिया आता थांबणार आहे. कारण या वर्षी ईदच्या मुहूर्तावर अभिनेता अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(salman khan this … Read more