UPI : UPI वापरताय? मग ‘या’ ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते फसवणूक!
UPI : डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी यूपीआय (UPI – Unified Payments Interface) हे माध्यम अत्यंत उपयुक्त ठरलं आहे. मोबाईलवरून एका क्लिकवर पैसे पाठवता किंवा स्वीकारता येतात. पण या सोयीबरोबरच सायबर फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे UPI वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. खाली अशाच ५ मूलभूत पण महत्त्वाच्या सूचना दिल्या … Read more