‘मेजर’ पाहून शहीद संदीप उन्नीकृष्णनचे आई-वडील भावुक, अभिनेत्याला मिठी मारत सांगितली आठवण

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मेजर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेलुगू सुपरस्टार अदिवी शेष(Adivi shesh) याने या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अभिनेता अदिवी शेष याने खूप मेहनत घेतली आहे. (Martyr Sandeep Unnikrishnan’s parents are emotional after seeing ‘Major’) … Read more

अवघ्या ३ महिन्यांचा संसार, लग्नाचा अल्बमही नव्हता आला; हिंदू बँक मॅनेजरच्या पत्नीने फोडला हंबरडा

जम्मू काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका मजुराची देखील हत्या केली होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे हिंदू भयभीत झाले आहेत आणि त्यांनी सामूहिक पलायन करण्याची घोषणा केली आहे. (hindu bank manger vijay kumar wife crying ) जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये … Read more

मुस्लिमांची घरे उद्ध्वस्त, जहांगीरपुरीत अत्याचार; असदुद्दीन ओवेसींना भाषणादरम्यान रडू कोसळले

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं आहे. हैदराबादमध्ये नमाजानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी भाषणादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांना रडू कोसळलं.( Asaduddin Owaisi burst into tears during the speech) हैदराबादमध्ये भाषणादरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “खरगोनमध्ये मुस्लिमांची … Read more