Crime Diary: क्रूरतेचा कळस! पतीचा खून करून मृतदेहाजवळच प्रियकरासोबत संबंध, अंगावर काटा आणणारी कहाणी
Crime Diary : बिहारमधील समस्तीपूर (Samastipur) या जिल्ह्यातील एक अमानुष आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. स्मिता झा (Smita Jha) या महिलेने आपल्या पतीचा खून केल्यानंतर जे काही केलं, त्याने पोलीस खात्यासह सर्व समाजाला हादरवून टाकलं आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने सोनू झा (Sonu Jha) याचा निर्घृण खून केला … Read more