Kolhapur Crime: धक्कादायक! बायकोला पळवून नेलं; तुला जिवंत ठेवणार नाही म्हणत नवऱ्याने तरुणावर केले वार

Kolhapur Crime:  कोल्हापूर (Kolhapur City) परिसरात पुण्यातील कोयता गँगची आठवण करून देणारी एक थरारक घटना घडली आहे. हातकणंगले (Hatkanangale Taluka) भागातील निसर्ग बार येथे कृष्णा खोत (Krishna Khot Victim) या तरुणावर तीन जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात भीतीनं वातावरण तणावग्रस्त झालं असून, जखमी कृष्णावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या … Read more

Nashik Crime : ‘माझ्या बायकोला तुझ्या शेतात कामाला का नेतो?’, जाब विचारत पतीने मालकाची कार फोडली; पुढे जे झालं ते थरकाप उडवणारं

Nashik Crime : नाशिकच्या उंटवाडी टाकेद खुर्द (Untwadi Takede Khurd) परिसरात वैयक्तिक वादातून जीवघेणे वळण घेतलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरी निवृत्ती नाडेकर (Pandhari Nadekar) यांनी “माझ्या बायकोला तुझ्याकडे मजुरीला का नेतोस?” असा जाब विचारत शेतमालकाच्या गाडीवर कुऱ्हाडीने वार केले. यामुळे भडकलेल्या शिवराम चिंधू गंभीरे (Shivram Gambhire) यांनी रागाच्या भरात तीच कुऱ्हाड हिसकावून समोरच … Read more

Nanded Crime: प्रेमाच्या नादात रक्ताचा सडा, नांदेडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून हत्या

Nanded Crime: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची मालिका वाढत चालली आहे. राज्याच्या विविध भागांत खून, दरोडा, लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली असून, त्याने परिसर हादरून गेला आहे. इतरवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची अतिशय क्रूर पद्धतीने … Read more

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ प्रकरणी अजित पवार यांचा खुलासा, म्हणाले, “मोदी आलेले तेव्हा आम्ही तिघं बसलेलो, घायवळचा विषय निघाल्यावर फडणवीसांनी…”

Nilesh Ghaywal : पुणे पुण्यातील गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश घायवळ प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकरणात आधीच निलेश घायवळ अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर आणखी एक वाद निर्माण झाला आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) याला शस्त्र परवाना देण्याच्या शिफारशीवरून. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी … Read more

Chhatrapati Sambhajinagar: काहीतरी पडलं, दीर थरथरला, पोलीस पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवलं, कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये घडलेली ही घटना सध्या खळबळ उडवून ठेवणारी आहे. पोलीस अंमलदार समीर शेख (Sameer Sheikh) यांच्या पत्नी सबा समीर शेख (Saba Sameer Sheikh, वय 21, आय ब्लॉक पोलीस आयुक्तालय इमारत) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले. घटनेमुळे पोलीस दलात मोठी हाहाकार उडाली आहे. सबा यांचा विवाह अडीच … Read more

Pune Crime News: रोहित ठोक रे.. ‘आज त्याची विकेटच टाकू’, निलेश घायवळ टोळीचा पुण्यात भर रस्त्यात गोळीबार, नेमकं काय घडलं?

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोथरूड (Kothrud) परिसरात बुधवारी (दि. १७) मध्यरात्री कोथरूड पोलिस ठाण्यापासून फक्त १०० मीटर अंतरावर धडाकेबाज हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याचा मुख्य घटक निलेश घायवळ टोळी (Nilesh Ghaywal Gang) असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी प्रकाश मधुकर धुमाळ (Prakash Madhukar Dhumal, वय ३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) आणि वैभव तुकाराम साठे … Read more

Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी उपसरपंचाने जीवन संपवल

Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यातल्या सासुर गावात (Sasur Village) घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी सकाळी एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण या घटनेमागे एका नर्तिकेसोबतचे प्रेमसंबंध आणि पैशांसाठीचा दबाव कारणीभूत असल्याचे समोर … Read more

Pune Crime : लग्न ठरण्याआधी शरीरसंबंध, नंतर बोलणी फिस्कटली; तरुणाचा विकृत बदला

Pune Crime : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) राहणाऱ्या एका तरुणीच्या आयुष्याला मोठा हादरा बसला आहे. तिच्या पूर्वीच्या नात्यातील तरुणाने, दोघांमध्ये घडलेल्या खाजगी प्रसंगाचा व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीला दाखवत लग्न मोडून टाकलं. यामुळे मानसिक त्रास सहन करत पीडित तरुणीने अखेर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण … Read more

Beed Crime : संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट, वाल्मिक कराडचा अर्ज कोर्टानं फेटाळला, तुरुंगातच राहावं लागणार

Beed Crime : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणाचा तपास आणखी गंभीर वळणावर पोहचला आहे. यातील आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याने दाखल केलेला दोषमुक्तीचा (Discharge Application) अर्ज न्यायालयाने थेट फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. या प्रकरणात सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. परिणामी, मुख्य सुनावणीला उशीर होतोय. यावर … Read more

Solapur Crime: ‘चड्डी गँग’ची पुन्हा एंट्री, काळा टी-शर्ट, तोंडावर कापड आणि हातात दगड… सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Solapur Crime:  सोलापूर (Solapur) शहरात पुन्हा एकदा ‘चड्डी गँग’ नावाची कुख्यात टोळी सक्रीय झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीच्या तयारीत असलेले काही तरुण शहरातील विविध परिसरांमध्ये फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाले आहेत. त्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे. घटना नेमकी काय? रविवारी … Read more