‘तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही’, बढाई मारणाऱ्या PCL ला माजी क्रिकेटपटूने दाखवली जागा
भारतामध्ये आयपीएल क्रिकेट लीग यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने PCL लीगची सुरवात केली होती. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड नेहमीच बीसीसीआय(BCCI) सोबत स्पर्धा करत आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर नाराज झाले होते.(akash chopra reply to pcb rameez raja) काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ … Read more