कानावाटे कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो का? तज्ञांनी दिली ‘ही’ माहिती
मुंबई : कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अशा परिस्थिती आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतं…