MSRTC : एसटी महामंडळाचा धक्कादायक निर्णय; तब्बल ८०० चालकांवर उपाशी राहण्याची आली वेळ
MSRTC : एसटी म्हटलं की सर्वात सुखरूप आणि स्वस्त प्रवास. प्रवाशांचा प्रवास सुखरूप घडवून आणण्याची जबादारी ही एसटीच्या चालकाची असते. मात्र, याच एसटी चालकावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईच्या काळात एसटी महामंडळातील ८०० चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळाने आजपासून म्हणजेच शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय … Read more