Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर ब्रेक फेल झाल्यानं १५ ते २० गाड्यांचा चक्काचूर,अनेकजण जखमी

Mumbai Pune Expressway :  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी एक धडकी भरवणारा अपघात घडला. खोपोली (Khopoli) परिसरातील नवीन बोगद्यापासून फूडमॉल हॉटेल (Foodmall Hotel) दरम्यानच्या उतारावर कंटेनरच्या ब्रेकने अचानक काम करणे थांबवलं आणि त्यातून हा मोठा अपघात घडला. या अपघातात कंटेनर थेट पुढे असलेल्या सुमारे १५ ते २० गाड्यांवर आदळला. चारचाकी वाहनं, खासगी प्रवासी गाड्या आणि काही … Read more