स्पर्धकाने बापाचे नाव सांगीतले अन् भर कार्यक्रमात रडू लागली नेहा कक्कर; जाग्या झाल्या ‘त्या’ वाईट आठवणी

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या नेहा कक्करने(Neha Kakar) बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिका आहे. तिने गायलेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. गायिका नेहा कक्करने अतिशय संघर्ष करत हे स्थान मिळवले आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. (neha kakar crying in indian idol seeing contestant … Read more