दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. योगी सरकारने (Yogi Government) यासंदर्भात आदेश दिले आहेत. दुभत्या गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना बेवारस सोडल्यास क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती योगी सरकारने दिली … Read more

मोठी बातमी! उत्तर प्रदेशातील मदरशांचे सरकारी अनुदान रद्द होणार, योगी सरकारने घेतला निर्णय

उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील नवीन मदरशांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही नवीन मदरशाला यापुढे सरकारी अनुदान न देण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.(Uttar Pradesh governemet take big decision about madarsa) या निर्णयानुसार नवीन मदरशांना अनुदान … Read more

आमचं चुकलंच! उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीबद्दल खंत; राज ठाकरेंनी माफी मागीतल्याचा व्हिडीओ साध्वी दाखवणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक … Read more

“ब्रिजभूषण तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा, राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील अन् माफी मागतील”

raj thakre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह(Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंना … Read more

‘राज ठाकरे दंबग नाहीत, ते तर उंदीर’; भाजप खासदाराच्या घणाघाती टिकेने राजकारण तापले

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. यावरून उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला होता. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं.(bjp mp brijbhushan singh criticize raj thakare) … Read more

‘राज ठाकरे हात जोडून माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’, भाजप खासदाराचा इशारा

raj thackeray

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याचे सांगितले होते.(bjp mp statement about raj thakre) यावरून उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना … Read more

आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील.., योगी सरकारचा महाराष्ट्र सरकारला अप्रत्यक्ष टोला

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमधून(Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे.(yogi government statement on maharshtra governemnt) उत्तर प्रदेशात सुमारे एक लाख लाऊडस्पीकर उतरवण्यात आले आहेत, अशी … Read more

योगींनी उत्तर प्रदेशात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवले, ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर आणली मर्यादा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांच्या सरकारने उत्तर प्रदेश राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवण्यात आले आहेत. तर ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आणण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे.(CM Yogi removed more than 6,000 horns in Uttar Pradesh) मिळालेल्या … Read more

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ – राज ठाकरे कडाडले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजपने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.(raj thakre conglatulate uttar pradesh … Read more

योगी आदित्यनाथ यांना बहिणीचे आवाहन; म्हणाली, ‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी…’

उद्या उत्तर प्रदेशमध्ये(Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या लहान बहिणीने त्यांना एक विनंती केली आहे.(Sister’s Appeal to Yogi Adityanath) “मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन … Read more