‘या’ बोल्ड अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

काही दिवसांपूर्वी ‘आश्रम’ वेबसिरीजचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरीने(Tridha Chudhari) महत्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री त्रिधा चौधरीने ‘आश्रम’ वेबसिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये मध्ये अनेक बोल्ड सीन दिले होते.(This’ bold actress changed clothes in front of the camera; … Read more