MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल

Raj Thackeray Sachin Patil

MNS : नुकतीच एका मनसैनिकाची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना परभणीतील आहे. परभणी शहरात एका मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. सचिन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते परभणी येथील मनसेचे शहर प्रमुख होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना … Read more