आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रींना देण्यात आली होती ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची ऑफर, दिग्गज अभिनेत्री होत्या स्पर्धेत
अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत तिकीटबारीवर ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. पण गंगुबाई या भूमिकेसाठी आलिया भट्टच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ऑफर दिली होती.(alia is not first … Read more