Manoj Jarange Patil : सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला; मनोज जरांगेंचा घणाघात

Manoj Jarange Patil : परळी (Parli) परिसरात घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या मराठा समाजाच्या भावना अस्वस्थ करत आहे. छावा संघटनेचे (Chhava Organisation) कार्यकर्ते विजयकुमार पाटील यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीमुळे संपूर्ण मराठा समाजात संताप उसळलाय. ह्या हल्ल्यामागे थेट सुनील तटकरे (Sunil Tatkare) आहेत, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी … Read more