OBC Reservation : …तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवून उभं राहावं लागेल, छगन भुजबळ संतप्त, म्हणाले, जरांगेला काहीच समजत नाही त्याच्याशी काय बोलायचं?
OBC Reservation : ओबीसी समाजाच्या (OBC community) आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट आणि आक्रमक भाषेत आपली भूमिका स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “जरांगेला काहीच कळत नाही, त्याच्याशी चर्चा करणं व्यर्थ आहे.” … Read more