T20 World Cup : … म्हणून न्युझीलंड दौऱ्यावर विराट-रोहितला विश्रांती देण्यात आली; निवडकर्त्यांचा केला मोठा खुलासा
T20 World Cup : सध्या टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे आणि आता यानंतर पुढील टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने सोमवारी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. याविषयी बोलताना मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी विराट कोहली आणि … Read more