cheating
पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडले अन् रचला अपघाताचा बनाव; ‘या’ कारणामुळे सत्य आले समोर
By Pravin
—
सगळीकडे नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत होता असतांना भोकरदन तालुक्यातील मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीनेच त्याच्या पत्नीची हत्या. ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या करण्यात आली ...





