Sharad Pawar And Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र, भाजपसमोर नवे समीकरण
Sharad Pawar And Ajit Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) दोन गटांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार निर्माण झालेली फूट आता काही प्रमाणात भरून निघाल्याचं … Read more