किळसवाणे! भोंदू बाबा शिष्यांना देत होता विष्ठा आणि मूत्र खाण्याचा सल्ला, कारण वाचून चक्रावून जाल
भोंदू बाबांबद्दल अंधविश्वास पसरवणाऱ्या अनेक बाबांबद्दल आपण ऐकले असेल. थावी नानरा असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 75 वर्ष आहे. थायलंडमध्ये या कथीत बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. या बाबासंदर्भात पोलिसांना अनेक गंभीर पुरावे मिळाले असून, याच पुराव्याच्या आधारे त्याला कठोर शिक्षा देण्याची तयारी सुरू केली आहे. भोंदू बाबांबद्दल अनेक दावे देखील करण्यात आले … Read more