Central Railway Recruitment 2025 : रेल्वे नोकरीचा मोठा मौका! मध्य रेल्वेत 2412 पदांसाठी अर्ज सुरू, ‘ही’ आहे आंतिम तारीख

Central Railway Recruitment 2025 : मध्य रेल्वे (Central Railway) विभागामध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदासाठी तब्बल 2412 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे. विभागनिहाय जागांची माहिती विभाग पदसंख्या मुंबई (Mumbai) 1582 भुसावळ (Bhusawal) 418 पुणे (Pune) … Read more