celebrity wedding news

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न शेवटी मोडलं! अफवांना कंटाळून स्वतः पोस्ट करत म्हणाली, ‘मला आता स्वतः बोलणं आवश्यक वाटतं म्हणून..’

Smriti Mandhana: भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana cricketer) आणि संगीतजगताशी संबंधित पलाश मुच्छल (Palash Muchhal musician) यांचं नातं पुढे न नेताच अधिकृतरीत्या ...