Cap d’Agde,: नो क्लॉथ हनीमूनसाठी प्रसिद्ध आहे ‘हे’ शहर, कपडे घातले तर आकारला जातो लाखोंचा दंड

cap d'agde

कॅप डी’एग्डे (Cap d’Agde,): जर तुम्हाला नो क्लोद्स हनीमून हवा असेल तर तुम्हाला फ्रान्सच्या या शहराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. फ्रान्समधील या शहराचे नाव कॅप डी’एग्डे आहे. येथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी नाही. असे कोणी केल्यास त्याच्यावर दंड आकारला जातो. खरं तर, कॅप डी’एग्डे लोकांचा असा विश्वास आहे की अंगावर कपडे नसल्यामुळे लोकांना त्यांच्या शरीरात … Read more