“ब्राह्मणांना जाती निर्मूलन करण्यास सांगणे म्हणजे अटल दारूड्यांना दारूमुक्ती मोहिमेचे प्रमुख बनविणे”

अभिनेते शरद पोंक्षे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच एका कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य केलं आहे. जात नष्ट करण्यासाठी ब्राम्हणांनी एकत्र येत पुढाकार घ्यायला हवा”, असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. यावरून प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांना खोचक टोला लगावला आहे.(journalist nikhil wagle statement on marathi … Read more

मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याची चर्चा

परशुराम जयंतीनिमित्त जालन्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Ravsaheb Danve) यांनी केलं आहे.(Raosaheb Danve’s statement about bramhan chief minister) यावेळी कार्यक्रमात केंद्रीय … Read more