Anand Dave : मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात ब्राम्हण महासंघ मैदानात; आनंद दवेंचे RSS वर गंभीर आरोप

Anand Dave Mohan Bhagvat

Anand Dave : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेले एक वक्तव्य आता चर्चेचा विषय बनले आहे. ब्राम्हणांनी पापक्षालन करावं, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. मात्र, आता त्यांच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाकडून विरोध करण्यात येत आहे. मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी … Read more