Devendra Fadnavis: ब्राह्मण समाजाच्या महामंडळाला गती, फडणवीसांकडून 6 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती, निवास-भोजन भत्ता अन् 15 लाखांच्या कर्ज योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

Devendra Fadnavis : ब्राह्मण समाजाच्या (Brahmin community) सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला (Parshuram Development Corporation) अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांनी या महामंडळावर तब्बल सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याने तो राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ब्राह्मण … Read more