३६ रुपयांचा शेअर पोहोचला ६७१ रुपयांवर, १ लाखाचे झाले तब्बल १८ लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

shear-market

कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजार हादरला होता. या काळात शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून आली होती. पण कोरोना महामारीनानंतर शेअर बाजार आता पूर्वपदावर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर बाजारातील(Shear Market) अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. २०२२ या आर्थिक वर्षांमध्ये शेअर बाजारातील १९० समभागांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.(This 36 rupees shear gives … Read more