Shridevi : लोकं म्हणतात श्रीदेवीने पैशांसाठी २ मुलांचा बाप असलेल्या बोनी कपूरसोबत केले लग्न; पण खरे कारण वेगळेच..

sridevi with husband

Shridevi : बॉलीवूड इंडस्ट्रीची हवा-हवाई म्हणजेच श्रीदेवी खूप चांगली आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती. अभिनेत्रीने एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. चाहत्यांना तिच्या अभिनयाचे वेड आहे. अभिनेत्रीने अनेक दिग्गज कलाकारांसोबतही काम केले आहे. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच श्रीदेवी तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जात होती. पण जेव्हा तिने दोन मुल असलेल्या बोनी कपूरसोबत लग्न केले तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न आला की … Read more