‘तसले’ सिनेमे करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल म्हणणाऱ्या हिरोवर काय दिवस…
बॉलीवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत. ज्यांना रातोराम फेम मिळाले होते. अभिनेता प्रियांशू चॅटर्जी देखील अशाच चेहऱ्यांपैकी एक आहे. एक काळ असा होता ज्यावेळी प्रियांशू त्याच्या प्रेम कहानीमूळे इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असायचा. पण आत्ता मात्र हा चेहरा…