BMC Election 2025 : मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेने दाखवले मोठे संकेत
BMC Election 2025 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका (Mumbai BMC Election 2025) डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुतीत हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. नागपूरमध्ये काल उशिरा झालेल्या मॅरेथॉन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांनी एकत्र लढतीबाबत प्राथमिक चर्चा पुढे नेली. मुंबई, ठाणे आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये एका पॅनेलमधून … Read more