bjp भाजपा

आघाडीच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं चर्चेत नेमकं काय घडलं?

नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी त्या ठिकाणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत ...

शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीची काल सांगता झाली. या बैलगाडा शर्यतीसाठी जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ...

“आम्ही ६० वर्षांत केलं तेच विकून तुम्ही सरकार चालवताय”; सुप्रिया सुळेंनी मोदींना सुनावले

सध्या देशात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच महागाई देखील वाढली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ...

“संभाजी राजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतं हे उघड झालं”

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयामुळे ...

भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तविली ...

‘राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही’; आव्हान देताना ब्रिजभूषणची जीभ घसरली

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत ...

“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात जाहीर ...

‘राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन’, बृजभूषणची पुन्हा धमकी

नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचला जातोय, असा आरोप राज ...

राज ठाकरेंची पुण्यातील सभा अचानक रद्द, तातडीने मुंबईला रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाली आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ...

आमचं चुकलंच! उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीबद्दल खंत; राज ठाकरेंनी माफी मागीतल्याचा व्हिडीओ साध्वी दाखवणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध ...