Uttar Pradesh : माहेरच्यांनी हुंड्यात दिली म्हैस, महिलेने शक्कल लढवून थाटला व्यवसाय, अनेकांना दिला रोजगार
Uttar Pradesh : एका महिलेने माहेरच्या लोकांनी हुंड्यात दिलेल्या म्हशीचा योग्य वापर करून प्रचंड यश मिळवल्याची घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. या महिलेने योग्य शक्कल लढवत आपल्या हुशारीच्या जोरावर अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. तिच्या कर्तुत्वाने तिने सर्वांची मान उंचावली आहे. काय आहे नेमकी तिची गोष्ट? वाचा घ्या या लेखात. उत्तरप्रदेशातील निगोहा येथील मीरकनगर गावातील … Read more