VIDEO: साक्षी धोनीने चाहत्यांना दिला सुखद धक्का, घरी झालं नवीन पाहुणीचं आगमन, पाहून म्हणाल ‘क्युट’

ms-dhon

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या(MS Dhoni) घरी नवीन पाहुणी आली आहे. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील महिती दिली आहे. साक्षी धोनीने सोशल मीडियावर या नवीन पाहुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.(ms dhoni wife sakshi dhoni shear new guest video on … Read more