टाटांचा मास्टरप्लॅन! आता सगळ्या वस्तू मिळणार एकाच ठिकाणी; रिलायन्स, प्लिपकार्ट-ऍमेझॉनला बसणार धक्का

tata new app

टाटा कंपनी येत्या काही दिवसांत रिटेल क्षेत्रात धुमाकूळ घालणार आहे. टाटा कंपनी ‘Tata Neu’ हे नवीन अँप ७ एप्रिलला लाँच करणार आहे. कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे. या अँपच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मिळणार आहेत. त्यामुळे Amazon, Paytm आणि Reliance Jio सारख्या सुपर अँप्सना मोठी टक्कर मिळणार आहे.(tata company masterplan lanch tata neu app) नुकतेच … Read more