RBI : राज्यातील ‘या’ बँकेवर RBI चा घाला! खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी, ‘लाडकी बहिणी’चे पैसेही अडकले
RBI : मुंबईतील भवानी सहकारी बँक (Bhavani Sahakari Bank) आर्थिक संकटात सापडल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेवर तातडीने निर्बंध लागू केले आहेत. ४ जुलै २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली असून, खातेदारांना कोणताही आर्थिक व्यवहार किंवा रक्कम काढणे शक्य होणार नाही. या निर्णयामुळे बँकेचे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला … Read more