Bhavana Gawali : “काल मी त्यांची ताई होती, आज बाई झाले”; ठाकरेंच्या वक्तव्याने भावना गवळी दुखावल्या

Bhavana Gawali Uddhav Thackeray

Bhavana Gawali : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गोरेगाव येथे काल शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासोबतच भाजपलाही धारेवर धरले. तसेच त्यांनी शिंदे गटातील अनेक नेत्यांवर जोरदार टीका केली. शिंदे गटातील नेत्या भावना गवळी यांच्यावरही ठाकरेंनी यावेळी निशाणा साधला. भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधण्याच्या … Read more