धक्कादायक! पत्नी झोपेत असताना शेजारी झोपलेल्या पतीचा झाला खून, पोलिसांनी पत्नीलाच घेतलं ताब्यात

crime

भरतपूरमध्ये(Bharatpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत झोपलेल्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. सकाळी उठल्यानंतर पत्नीला पतीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत चौकशी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.(Husband murdered by sleeping neighbor while wife was sleeping) ही घटना भरतपूर नगर पोलीस स्टेशन … Read more