BEST Election Result: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, भाजपने खिल्ली उडवली, म्हणाले, ‘दोन शून्यांची बेरीज…’

BEST Election Result : पावसाचा मोसम जसा जोर धरू लागला तसंच मुंबईत (Mumbai city) राजकारणाचं वातावरणही चांगलंच तापलेलं दिसतंय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न … Read more