काय सांगता? उंदीरमामाने केली पोलिसांची मदत, १० तोळे सोने असलेल्या पिशवीचा ‘असा’ लागला शोध
मुंबई पोलिसांनी दिंडोशी परिसरात एका कचराकुंडीतून दहा तोळे सोने जप्त केले आहे. पोलिसांना हे सोने शोधण्यात चक्क उंदराने मदत केली आहे. एका महिलेने एका भिकारी स्त्रीला पिशवीत खाण्यासाठी पाव दिला होता. पण भिकारी स्त्रीने तो कोरडा पाव असलेली पिशवी कचराकुंडीत फेकून दिली होती. (mouse help mumbai police for finding gold bag ) या पिशवीत सुमारे … Read more