Beed News: लग्नाचं वचन दिलं, गोळ्या घेतल्या अन् महिलेसोबत…, पोलिसाचं धक्कादायक कांड, बीड हादरलं!

Beed News: कायद्याचं रक्षण करणाऱ्याच हातून कायद्याचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप बीड जिल्ह्यातून समोर आला आहे. एका विभक्त महिलेची वैयक्तिक परिस्थिती ओळखून धाराशिव (Dharashiv district Maharashtra) येथील एका पोलिस कर्मचाऱ्याने लग्नाचं आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. पुढे त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे बीड … Read more

Beed Crime News: बीडमध्ये धक्कादायक खून! दोन मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद, होमगार्ड महिलेला गळा दाबून नाल्यात फेकलं, पुढे जे झालं ते भयंकर

Beed Crime News: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घडामोडीमुळे सतत चर्चेत राहतोय. मस्साजोग (Massajog) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येपासून सुरू झालेल्या घटनांनंतर आता जिल्ह्यात आणखी दोन भयानक खुनाच्या प्रकरणांनी थरकाप उडवला आहे. या प्रकरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला मारले बीड शहर (Beed city) … Read more