Baramati Crime : बारामती हादरली! “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” जाब विचारताच काका अन् भावाने केली जबर मारहाण, 24 वर्षीय तरूणाचा मृत्यू

Baramati Crime : बारामती (Baramati) तालुक्यातील पारवडी (Parwadi) येथील इंगळे वस्तीवर काल रात्री घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. केवळ “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” असा जाब विचारल्यामुळे 24 वर्षीय तरुणाला काका आणि चुलत भावाकडून बेदम मारहाण झाली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात … Read more