Hrithik Roshan: रोशन पिता-पुत्राच्या जोडीने दिले अनेक हिट चित्रपट, पण ‘हे’ चित्रपट झाले इंटरनॅशनल फ्लॉप

hrithik-roshan -rakesh-roshan-photos

 हृतिक रोशन (Hrithik Roshan): राकेश रोशन हे मोठे निर्माते-दिग्दर्शक राहिले आहेत. ‘के’ हे त्यांचे आवडते अक्षर आहे. ‘के’पासून सुरुवात करणारे अनेक हिट चित्रपट त्यांनी केले. पण जेव्हा त्यांनी आपला मुलगा हृतिक रोशनला आंतरराष्ट्रीय स्टार बनवण्यासाठी ‘के’ मधून काइट्स चित्रपट बनवला, पण तेव्हापासून सगळ बिघडत गेले. या चित्रपटाने पिता-पुत्रांच्या येणारे चांगले चित्रपटही बिघादुब टाकले.(Hrithik Roshan, International Film, … Read more