समीर वानखेडेंना मोठा धक्का, नवी मुंबईतील सद्गुरू बारचा परवानाच झाला रद्द
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) अटक केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडे(Sameer Wahkhede) यांना मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईमधील(Navi Mumbai) समीर वानखेडे यांच्या मालकीचा सद्गुरू हॉटेल अँण्ड बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.(Sameer wankhede bar license cancelled) एनसीबीचे माजी मुंबई संचालक … Read more