‘या’ महिला खासदाराच्या बोल्डनेसची पुर्ण देशात चर्चा, बिचवरील फोटोंनी सोशल मिडीयाचे वाढले तापमान
पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी राजकारणापासून अभिनयापर्यंत एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री नुसरत जहाँ(Nusrat Jaha) कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. नुसरत कधी तिच्या लग्नाबद्दल, कधी तिच्या मुलाबद्दल तर कधी यश दासगुप्तासोबतच्या असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते.(women mp bold photo viral on social media) … Read more