Nagar Panchayat Election Ex BJP MLA Son Challenges Ajit Pawar: ‘अजित पवार सगळ्यांचा नाद कर, पण…’, गुलालाच्या जल्लोषात माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान! व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Nagar Panchayat Election Ex BJP MLA Son Challenges Ajit Pawar: अनगर (Angar Town) नगरपंचायतीच्या निवडणुकीने राज्यात वेगळंच तापमान तयार केलं असून, यंदाच्या लढतीत प्रथमच भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या प्रभावाला थेट आव्हान दिलं गेलं. या बिनविरोध पार पडणाऱ्या परंपरेला खंडित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar) उमेदवार उज्वला थिटे (Ujjwala Thite … Read more