Balochistan : बलूच विद्रोही आक्रमक, पाकिस्तानी सैन्याची गाडी रिमोटने उडवली, 12 पाकीस्तानी सैनिकांचा खात्मा
Balochistan : बलुचिस्तानमधील अस्थिरतेला आणखी एक धक्का बसला आहे. बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला असून, या हल्ल्यात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांत BLA कडून झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. बोलानमध्ये रचला स्फोटाचा कट हा हल्ला बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील … Read more