ramayana movie : ‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध

karina kapoor

ramayana movie : ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. अशातच लाडक्या ‘बेबो’वर नेटकरी संतप्त झाले आहेत. ट्विटरवर करीना कपूर खान हिच्या बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.(Ramayana Movie,Bollywood,Bahishkar,Kareena Kapoor) सध्या ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे. नेटकरी संतप्त होण्यामागचे कारण … Read more