Valmik Karad : बीडमध्ये गँगवॉर भडकले! वाल्मीक कराडवरच्या हल्ल्यानंतर बबन गित्तेची फेसबूक पोस्ट, म्हणाला, ‘अंदर मारना, या मरना…’
Valmik Karad : बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी दोन गटांमध्ये मोठा वाद उफाळल्याची घटना समोर आली आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा हल्ला गीत्ते गँगच्या महादेव गीत्ते आणि अक्षय आठवले यांनी केल्याचे समजते. कैद्यांमध्ये जुना वाद उफाळला, नाष्ट्याच्या वेळी हाणामारी सोमवारी … Read more